शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

गोवा : कल्पनातीत सुंदर अयोध्यानगरीच्या दर्शनाने ब्रह्मानंद

राष्ट्रीय : अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात!

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...'

मध्य प्रदेश : “राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी”; भाजपाचे टीकास्त्र

राष्ट्रीय : Shatrughan Sinha : पहिल्या दिवशी 5 लाख लोक आले, आता फक्त...; राम मंदिर हा भाजपाचा पब्लिसिटी स्टंट

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात सापडले १६ व्या शतकातील राम मंदिर, ASIची टीम जतन करणार; पाहा, वैशिष्ट्य

राष्ट्रीय : जय श्रीराम! कैद्यांनी बनवलेल्या पिशवीतून राम मंदिराचा प्रसाद मिळणार; ट्रस्टची मोठी ऑर्डर

फिल्मी : Video: कलेतून रामभक्ती! ९०व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी राम मंदिरासमोर दाखवला सुंदर नृत्याचा आविष्कार

उत्तर प्रदेश : “श्रीराम सर्वांचे, अयोध्येत जायचेय”; कैद्याने तुरुंगातील श्रमाचे पैसे केले रामचरणी अर्पण

राष्ट्रीय : राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो...